Thursday, September 16, 2010

विराट विश्वकर्मा (प्रतिमा)

विराट विश्वकर्मा


ओमकारेश्वर विश्वकर्मा


सृष्टी निर्माता


श्री विश्वकर्मा


भुवनपुत्र


पंचमुखी विश्वकर्मा


श्री विश्वकर्मा


शिल्पाधिदेव विश्वकर्मा


श्री विश्वकर्माजी


पंचमुखी विश्वकर्मा
(पुष्कर, अजमेर)


प्रभु विश्वकर्मा


विश्वकर्माजी


काष्ठ प्रतिमा विश्वकर्माजी


विश्वकर्माजी


विश्वकर्माजी
(अल्थान, सुरत)


विश्वकर्माजी
(पहाडगंज, दिल्ली)


विश्वकर्माजी


विश्वकर्माजी
सरदारपुर, बारमेर (राजस्थान)



अलौकिक विश्वकर्मा



विश्वकर्माजी
घाट की गुनी, जयपुर (राजस्थान)


विश्वकर्माजी
(हरिद्वार)


विश्वकर्माजी पाच पुत्रांसहित




 विश्वकर्माजी



पंचमुखी विश्वकर्माजी



भगवान विश्वकर्मा

Wednesday, September 15, 2010

श्री विश्वकर्मा चालीसा

"दोहा"
श्री विश्वकर्मा प्रभुको वन्दु
चरण कमल धरी ध्यान
श्री शंभु बल अरू श्रीपगण
दिजे दया निधान

जय जय श्री विश्वकर्मा प्रभु सकल
सृष्टी के कर्ता रक्षकश्रुतीधर्मा

जय जय श्री विश्वकर्मा भगवाना
जय जय श्री विश्वेश्वर कृपा निधाना

शिल्पचर्य परम उपकारी
भुवन पुत्र नाम गुणकारी

अष्टम बसु सुत नगर
शिल्प ग्यान जग किउ उजागर

अद्भुत सकल सृष्टी कर्ता
सत्य ग्यान सृष्टी जग हित धर्ता

अतुल तेज तुम्हारो जग मही
कोई विश्व मही जानत नही

विश्वसृष्टी कर्ता विश्वेशा
अद्भुत वरण विराज सुवेशा

एकानन पंचानन राजे
द्विभुज चतुर्भुज दशभुज काजे

चक्र सुदर्शन धरन किजे
वारी कमंडल हाथ लिजे

शिल्प शस्त्र अरू शंख अनुपम
सोहे सुत्र गजमाप अनुपा

धनुष्य बाण त्रिशुल सोहे
नवले हाथ कमल मन मोहे

विविध शस्त्र सहित मंत्र अपारा
वीरहु तरण समस्त संसारा

दिव्य सुगंधित सुमन अनेका
विविध महा औषध विवेका

शंभु वीर विष्णु सुरपाला
वरूण कुबेर असि महाकाला

तुम्हारे प्रति सब मिलकर गावऊ
करि प्रमाण अस्तुती कवाऊ

मै प्रसन्न तुम लखी सुर सौका
कियऊ काज सब भये अशोका

दर्शव वरद हस्त जग हेतु
अतिभव सिंदु मही वे सेतु

सुरज तेज हरण तुमने जो किजे
अस्त्र शस्त्र जिससे निर्मीजे

चक्र शक्ती व्रज त्रिशुल एको
दंड पाशा और शस्र अनेको

विष्णुही चक्र त्रिशुल शंकरही
अजही शक्ती दंड यमराजही

इंद्र हे व्रज वरूण हे पाशा
तुमने सबकी पूर्ण की आशा

भांती भांती के अस्त्र रचायें
सत् पंथ को प्रभु सदा बचायें

अमृत घट के तुम निर्माता
साधुसंत भक्तोंके सुरत्राता

लोह, काष्ठ, तांबा, पाषाणा
सुवर्ण शिल्प के परम सुजाना

विद्युत, अग्नी, पवन भु वरी
इनके काज अद्भुत की सवारी

आनपान हित भाजन नाना
भुवन विभुषित विविध विधाना

रिद्धी - सिद्धी के तुम वरदाता
वेद ग्यान के हो आप ही ग्याता

शिल्पी, त्वष्ठा, मनु, मय, तक्षा
सबकी नीत करते प्रभु रक्षा

पंचपुत्र नीत जग हित कर्ता
कर निष्काम कर्म निज धर्मा

तुम्हारे सम कोई कृपालू नही
विपदा हरे सदा जग मही

जय जय श्री भुवन विश्वकर्मा
कृपा करे श्री गुरूदेव सुधर्मा

श्री अरू विश्वकर्मा मही
विग्यानी कहे अंतर नही

बने कौन स्वरूप तुम्हारा
सकल सृष्टी को तुम विस्तारा

रचे विश्व हित त्रिविध शरीरा
तुम बिन हरे भव पिडा

मंगल मुळ भुवन भय हारी
शके रहित त्रिलोक विहारी

चारो युग प्रताप तुम्हारा
ते हे प्रसिध जगत उजियारा

एकशोध अत जप करे कोई
नाशो विपत्ती महा सच कोई

पढे जो श्री विश्वकर्मा चालीसा
होय सिध्दी साकी गौरीसा

विश्व विश्वकर्मा प्रभु मेरा
हो प्रसन्न मै बालक तेरा

तुम सदा इष्टदेव हमारा
सदा वसो प्रभु मन मे हमारा

इति श्री विश्वकर्मा चालीसा

II आरती श्री विश्वकर्मा ( मराठी ) II

II आरती श्री विश्वकर्मा ( मराठी ) II

ओम प्रभु विश्वकर्मा I जय जय विश्वकर्मा II
आरती ओवाळितो आम्ही I सर्व मानवधर्मा II


ओम कारामधूनि जन्म तुमचा हो भगवान II
सगुणरूपही प्रथम तुमचे पंचमुखी भगवान II


ओम काराचे पाचही प्रणव पंचभुते म्हणती II
ब्रम्हा, विष्णु, सदाशिव, इंद्र, सुर्य नमो म्हणती II


मनु, मय, त्वष्ठा, शिल्पी, दैवज्ञ मुखोद्भव असती II
सृष्टीनिर्मीतीसाठी दशहात तुम्हासी असती II


पाच हात ज्ञानेंद्रिये पाच हात ते कर्मेंद्रिये म्हणती II
विश्वनिर्माता म्हणुनि विश्वकर्मा प्रजापती म्हणती II


मानवधर्म तुमचीच प्रथम पुजा ही करती II
भक्तांची संकट निवारूनी कर्मसिद्धी करिती II


पंचाल ब्राम्हण पंचशील कर्मात श्रेष्ठ हो म्हणती II
म्हणुनि त्यांना विश्वजाणते ब्राम्हण हो म्हणती II


तपोबलाते ऋषीकुलांत ही ब्रम्हपण बनती II
म्हणे नरोत्तम सगुणरूप पंचमुखी मनी बसती II


II श्री विश्वकर्मेय नम: II

अल्पपरिचय

"वडवली" (ता. श्रीवर्धन, जि. रायगड.) गावात "श्री विश्वकर्मा मंदीरा"ची स्थापना बर्‍याच वर्षांपूर्वीच झाली होती. तेव्हा "श्री विश्वकर्मा जयंती" श्री विश्वकर्माजींच्या प्रतिमेची पुजा करून केली जायची. पण मंदीराचा जिर्णोद्धार झाल्यानंतर दि. १८ फेब्रुवारी १९९७, मंगळवार या दिवशी मंदीरात "श्री विश्वकर्मा" आणि "श्री गणेश" यांच्या पंचधातू मुर्तींची स्थापना झाली आणि खर्‍या अर्थानं पुर्ण पंचक्रोशीत "श्री विश्वकर्मा आणि गणेश मंदीर" नावारूपाला आलं. आजतागायत "श्री विश्वकर्मा सुतार समाज" माघ शुक्ल चतुर्थीस येणारी "माघी गणेश जयंती" आणि माघ शुक्ल त्रयोदशीस येणारी "श्री विश्वकर्मा जयंती" मोठ्या उत्साहात आणि भक्ती-भावपुर्ण साजरा करीत आला आहे. तसं पाहायला गेलं तर अवघ्या २० ते २५ सभासदांचा "श्री विश्वकर्मा सुतार समाज". पण त्याचं कार्य एखाद्या मोठ्या समाजाला लाजवेल असं. मंदीराच्या समोर भव्य पटांगण आहे आणि श्री साईबाबांचं छोटेखानी मंदीरही आहे. मंदीरालगत असणार्‍या रंगमंचावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके सादर केली जातात. तेव्हा पटांगण प्रेक्षकांनी फुलून गेलेला असतो.

"श्री विश्वकर्मा सुतार समाज वडवली पदाधिकारी"
अध्यक्ष : श्री. धोंडू लहू गुहागरकर
उपाध्यक्ष : श्री. दिपक विठू तांबुटकर
सल्लागार : श्री. भगवान शंकर भेलसेकर
सेक्रेटरी : श्री. दिलीप किसन गुहागरकर
कोषाध्यक्ष : श्री. अनिल लक्ष्मण निवळकर